OBC Demands: ओबीसींचे साखळी उपोषण मागे; सर्व १२ मागण्या मान्य
Atul Save: नागपूरात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या विरोधात सुरू असलेले साखळी उपोषण मंत्री अतुल सावे यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. सरकारने ओबीसींच्या सर्व १२ मागण्या पूर्ण केल्याचे सावे यांनी स्पष्ट केले.