Agriculture College Building: नागपूर कृषी महाविद्यालयाच्या इमारतीला नूतनीकरणाची प्रतीक्षा
Victoria Building Renovation: महाराजबाग परिसरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कृषी महाविद्यालयाच्या व्हिक्टोरिया इमारतीच्या नूतनीकरणासाठी शासनाने ८ कोटी ८० लाख रुपयांची तरतूद केली असून त्यासाठीची टेंडर प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.