Compost Fertilizer Production: नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत निर्मिती
NADEP Compost Method: नाडेप पद्धतीमध्ये मातीच्या किंवा चिकणमातीच्या विटा किंवा सिमेंटच्या ठोकळ्यांनी बनविलेल्या कायमस्वरूपी टाकीचा वापर केला जातो. त्यामुळे टाकीसाठी कायमस्वरूपी जागा काळजीपूर्वक निवडणे महत्त्वाचे आहे.
NADEP Composting: Best Method for Organic FertilizerAgrowon