NABARD: ‘नाबार्ड’ जिल्हा सहकारी बँकेच्या सायबर सुरक्षेबाबत समाधानी
Cooperative Bank: अहमदनगर जिल्हा बँकेच्या सायबर सुरक्षा उपाययोजनांबाबत ‘नाबार्ड’कडून समाधान व्यक्त करण्यात आले. बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय सायबर सुरक्षा प्रशिक्षण संपन्न झाले.