Cow Deaths: हिवरेबाजार, दैठणे गुंजाळमध्ये बारा दिवसांत २१ गाई दगावल्या

Cattle Health: हिवरेबाजार (ता. अहिल्यानगर) व दैठणे गुंजाळ (ता. पारनेर) येथे बारा दिवसांत अज्ञात आजारामुळे सुमारे २१ गाईं दगावल्या आहेत. तर २५ गाई बाधित झाल्या आहेत.
Unknown cattle disease Ahmednagar Maharashtra
Unknown cattle disease Ahmednagar MaharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com