Maharashtra Politics: ‘मविआ’ लढविणार विधान परिषदेच्या १७ जागा
Legislative Council Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १६ जागा व नागपूरच्या एका जागेवरील पोटनिवडणूक अशा सर्व १७ जागा महाविकास आघाडी लढविण्यावर एकमत झाले आहे.