Mustrud ProducationAgrowon
ॲग्रो विशेष
Mustrud Producation : मोहरीच्या उत्पादनात १० टक्के वाढीचा अंदाज; ईशान्य भारतात मात्र लागवडखालील क्षेत्रात घट
Edible oil India : देशात मोहरी प्रमुख तेलबिया पिक असून राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब आदी या राज्यांमध्ये मोहरीचे उत्पादन घेतले जाते. देशांतर्गत खाद्यतेलाच्या उत्पादनात मोहरीचा ३० टक्के वाटा आहे.

