Janjira Fort Closure: जंजिरा किल्लादर्शन २६ मेपासून बंद; मेरिटाइम बोर्डाचे आदेश
Murud Janjira Tourism: रायगडच्या मुरूड तालुक्यातील राजपुरी येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ला दर्शनासाठीची जलप्रवासी वाहतूक २६ मे ते ३१ ऑगस्टदरम्यान बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड चे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन प्रवीण खरा यांनी दिले आहेत.
Janjira Fort boat service to remain closed from May 26 to August 31Agrowon