Kala Pola Protest: सरसकट कर्जमाफी, पीकविमा आणि दुष्काळ जाहीर करण्यासह विविध मागण्यांसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. मागण्या मान्य न झाल्यास गुरुवारी (ता. १०) तहसील व उपविभागीय कार्यालय परिसरात शेकडो बैलजोड्यांसह ‘काळा पोळा’ साजरा करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
Farmers protest with bullock pairs in MurtizapurAgrowon