Farmer Compensation Demand: प्रति हेक्टरी ७० हजारांची भरपाई द्यावी
Crop Loss: मुरबाड तालुक्यात शेतकऱ्यांनी ७० क्विंटल प्रति हेक्टरी भातपीक उत्पादनाच्या नुकसानभरपाईसाठी सरकार आणि पिकविमा कंपन्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. काँग्रेस तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वाखाली ही मागणी मुरबाड तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत कृषीमंत्र्यांकडे सादर करण्यात आली.