Mulberry Farming: जालन्यात पाच हजार एकरांवर तुती लागवडीचे उद्दिष्ट
Mahareshim Abhiyan-2026: जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन शाश्वत उत्पन्नासाठी रेशीम उद्योगाकडे वळावे, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘महारेशीम अभियान-२०२६’चा शुक्रवारी (ता. १३) प्रारंभ करण्यात आला.