Mulberry Cultivation: तुती लागवड शाश्वत उत्पन्नाचा पर्याय
Silk Industry: पेठ तालुक्यातील सावळघाट येथे आयोजित कार्यशाळेत जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे यांनी सांगितले की, तुती लागवड हा आदिवासी बहुल भागातील शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्नाचा पर्याय ठरू शकतो.