ST Ticket Fares Hike: एसटी प्रवास महाग; भाड्यात १३.५६ टक्के वाढ
MSRTC Update: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) भाड्यात १३.५६ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.
MSRTC Bus Fares Increased by 13.56% Across MaharashtraAgrowon