ST Bus Fare: 'एसटी'ची १५ टक्के हंगामी भाडेवाढ रद्द, सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा
MSRTC Seasonal Fare Hike Rejected: एसटी महामंडळाची प्रस्तावित १५ टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
Maharashtra ST Bus 15 Per cent Fare Hike Cancelled. (Agrowon)