MSRTC Electric Buses: एसटी महामंडळाचा निर्णय; जुन्या डिझेल बसेसचे टप्प्याटप्प्याने ई-बसमध्ये रूपांतर
EV Buses: महाराष्ट्राची ‘लालपरी’ आता डिझेलवरून इलेक्ट्रिकच्या दिशेने वेगाने वाटचाल करणार असून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) २०३७ पर्यंत संपूर्ण बस ताफा १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.
MSRTC to Become 100% Electric by 2037; Lalpari Set for Major TransformationAgrowon