New Mahabaleshwar Project : शेत जमिनीचा निवास व पर्यटनासाठी वापर: नवीन महाबळेश्वर आराखड्यात बदल
MSRDC Project : नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) डिसेंबर २०२५ मध्ये विकास आराखड्याचा मसुदा सादर केला होता. यामध्ये आता शेती योग्य जमिनींचे निवासी क्षेत्रात रुपांतर करण्याचे सुचवण्यात आल्याचे वृत्त हिंदुस्तान टाईम्स वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे.