Pulses,Oilseeds Procurement: उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये कडधान्य व तेलबिया पिकांच्या हमीभाव खरेदीला परवानगी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती
Farmers Benefit: उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये खरीप २०२५-२६ हंगामासाठी कडधान्य व तेलबियांच्या हमीभाव खरेदीला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे तूर, उडीद, मुग, तीळ, सोयाबीन आणि भुईमुग शेतकऱ्यांकडून MSPवर खरेदी केली जाणार आहे.