Copra MSP: खोबऱ्याला १२,०२७ ते १२,५०० रुपये एमएसपी; केंद्रीय मंत्रिमंडळाचा शेतकरी हिताचा महत्त्वाचा निर्णय
Cabinet Decision: २०२६ साठी दळलेल्या खोबऱ्याची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रति क्विंटल १२,०२७ रुपये, तर गोल खोबऱ्याची एमएसपी प्रति क्विंटल १२,५०० रुपये अशी मंजूर करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.