Business Loan: लघू उद्योजकांना २० टक्के वाढीव कर्ज
ECLGS 5.0 Scheme: केंद्र शासनाने युद्धजन्य परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या लघू उद्योजकांसाठी ईसीएलजीएस ५.० (इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम) योजना लागू केली आहे.
Government support scheme for small entrepreneursAgrowon