MPSC Recruitment: स्पर्धा परीक्षा उमेदवारांना संधी; एमपीएससी गट-क पदसंख्येत मोठी वाढ, १६ हजार ७१७ पदांसाठी भरती
Maharashtra Group C Vacancy: महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ मधील पदसंख्येत मोठी वाढ झाली आहे. आधीच्या ५ हजार ७०७ पदांमध्ये आणखी ११ हजार १० पदांची भर पडली आहे.