MPKV Rahuri: महात्मा फुले कृषी विद्यापीठ पीक वाण नोंदणीत देशात अव्वल
Crop Variety Development: पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाकडे देशातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये सर्वाधिक पीक वाणांची नोंदणी केल्याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रथम क्रमांक मिळविला आहे.
Agricultural research achievements in MaharashtraAgrowon