Krishi Mahotsav: महात्मा फुले कृषी विद्यापीठात बुधवारी कृषी महोत्सव

Farmer Event: राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात बुधवारी (ता. १८) फुले कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्‌घाटन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार आहे.
Agriculture festival at MPKV Rahuri
Agriculture festival at MPKV RahuriAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com