Heavy Rain Update : बार्शी तालुक्यात अतिवृष्टीने शेतीपिकांचं नुकसान; खासदार ओम राजेनिंबाळकरांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Crop Damage : तसेच संबंधित विभागामार्फत नुकसानीचे पंचनामे करून आवश्यक ती मदत व नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्याची मागणी खासदार राजेनिंबाळकर यांनी केली आहे.