Soybean Bhavantar : मध्य प्रदेश सरकारने सोयाबीनचा भावफरक केला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा; महाराष्ट्रात मात्र सोयाबीन खरेदी कासव गतीने
Soyabean MSP : राज्यातही सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी भावांतर योजना राबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांची सुरुवातीला होती. परंतु राज्य सरकारने खरेदीची सक्षम यंत्रणा नसताना हमीभाव खरेदी केंद्राचं घोडं दामटलं.