Interview with Dr Ajit Navle: मुख्यमंत्र्यांनी डोंगर पोखरून उंदीर काढला...
Government Package Discussion : सरकारने तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली, असा आरोप ‘अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र’चे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केला आहे. त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत.