Agriculture Irrigation Subsidy: प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत "प्रती थेंब अधिक पिक" योजनेतून शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनासाठी ५५% पर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेतून कमी पाण्यात जास्त उत्पादन, पिकांची गुणवत्ता सुधारणा आणि शेती खर्चात बचत होणार आहे.