Kharif Crop Competition: मूग-उडीद पीकस्पर्धेचे शेवटचे तीन दिवस
Online Registration Last Date: यापूर्वी पीकस्पर्धेची संपूर्ण प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येत होती. मात्र, प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी खरीप हंगाम २०२६ पासून पीकस्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
Last Chance for Moong-Udid Crop CompetitionAgrowon