Mahabeej Kharif Seeds : ‘महाबीज’चा खरीप बीजोत्पादन कार्यक्रम संकटात
Agriculture Crisis : परभणी या वर्षीच्या (२०२६-२७) खरीप हंगामात महाबीजच्या (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ) परभणी विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांतील ६ हजार ४१ शेतकऱ्यांच्या शेतावर १२ हजार २२६ हेक्टरवर खरीप बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येत आहे.
Impact of climate change on seed multiplication in MaharashtraAgrowon