Intervierw with Sunil Tambe: मॉन्सूनने घडवली शेती, माती, संस्कृती
Marathi Book on Monsoon: मॉन्सून हा दक्षिण आशियाला एकत्र बांधणारा फोर्स आहे. मॉन्सूनचा एका वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीने या पुस्तकात वेध घेतला आहे. यासंदर्भात सुनील तांबे यांच्याशी साधलेला संवाद.