Agriculture Crop Damage: पावसाअभावी मोहोळ तालुक्यातील पिके होरपळली
Farming Challenges: सरत्या ‘रोहिणी’ नक्षत्राने शेतकऱ्यांना शेवट दिवशी दिलासा दिला असला, तरी मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतातील उभी पिके होरपळू लागली आहेत.
Crops in Mohol Taluka Suffer as Rain Deficit IntensifiesAgrowon