Mohol Administrative: अपर कार्यालयाचा वाद; मोहोळमधून दीडशे हरकती दाखल
Solapur District Administrative: पंढरपूर येथील नवनवीन मंजूर झालेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला मोहोळ तालुका जोडू नये, या मागणीसाठी मोहोळकरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
Mohol Files 150 Objections Against Merger with Pandharpur Additional Collector OfficeAgrowon