Viksit Bharat Scheme: तरुणांना १५ रुपये बोनस देणार; १ लाख कोटींची विकासित भारत योजना आजपासून सुरु
Youth Empowerment: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तरुणांसाठी महत्वाच्या योजनेची घोषणा केली. विकसित भारत रोजगार योजनेतून पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना 15 हजार रुपये सरकार देणार आहे.