Sugarcane Farming: ऊस शेतीसाठी सूक्ष्म व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान गरजेचे : पाटील
Smart Farming: बदलत्या हवामानात ऊस शेतीपुढील आव्हाने वाढत असताना, योग्य सूक्ष्म व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे काळाची गरज बनले आहे, असे प्रतिपादन ऊसपीक तज्ज्ञ डॉ. शांतिकुमार पाटील यांनी केले.