Parbhani Rain: परभणी, हिंगोली जिल्ह्यांत खूप हलका ते मध्यम पाऊस
Monsoon Rain 2026: परभणी जिल्ह्यात सरासरी ११.३ मिमी, तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी १०.७ मिमी पाऊस झाला. दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन झाले असले तरी अनेक मंडलांत खूप कमी पाऊस आहे.
Parbhani, Hingoli Receive Light Rain After Dry SpellAgrowon