Model Village: ‘मॉडेल व्हिलेज’ संकल्पना देशव्यापी व्हावी : कुलगुरू गडाख
PDKV Akola: विदर्भात यशस्वीपणे रुजलेली आणि सर्वार्थाने आदर्श ठरलेली ‘मॉडेल व्हिलेज’ संकल्पना आता देशव्यापी व्हावी, अशी अपेक्षा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केली.