Prakash Abitkar: दूध उत्पादन वाढ आणि स्वच्छ दूध निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात ‘उत्कृष्ट पशुपालक, स्वच्छ व सुंदर गोठा’ अभियान आणि आदर्श गोठा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी हा उपक्रम राज्यभर राबवावा असे आवाहन केले.