Solar Pump Connection : सौर पंपासाठी एकरची अट रद्द करावी; विधानसभेत आमदार सिद्धार्थ खरातांची मागणी
Winter Session 2025 : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात औचित्याचे मुद्द्यावर चर्चा झाली. यावेळी आमदार खरात यांनी सौर पंपाच्या अटीचा मुद्दा उपस्थित केला.