Crop Damage Compensation : पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पावसाच्या मंडलात भरपाईचे प्रयत्न
Heavy Rain Crop Loss : मागील तीन दिवसांपासून सुरु केलेल्या पावसात धाराशिव जिल्ह्यातील मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. उर्वरित काही मंडलांत सरासरी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.