MLA Prashant Thakur : राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात बेकायदेशीररित्या गुटखा, तंबाखू, सिगारेट आणि अंमली पदार्थांची विक्री वाढत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. यावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी हिवाळी अधिवेशनात थेट सरकारकडे जाब विचारत पारदर्शकतेची मागणी केली आहे.