Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
Rain In Maharashtra : जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत, अशी निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सोमवारी (ता.१८) दिले आहेत.