Cooking Competition: मालवणमध्ये तृणधान्यांवर आधारित पाककृती स्पर्धा
Traditional Healthy Food: मालवण तालुका कृषी कार्यालय मालवणतर्फे राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियानांतर्गत अन्नधान्य पिके आणि पौष्टिक तृणधान्यांवर आधारित पाककृती स्पर्धा श्री मामा माडये सभागृह, कट्टा येथे घेण्यात आली.
Millet-Based Recipe Competition Held in MalvanAgrowon