Milk Adulteration Case: दूध भेसळप्रकरणी कारवाईला विलंब झाल्यास आंदोलन

Protest over Milk Adulteration : मंचर येथील दूध भेसळप्रकरणातील दोषींवरील कारवाई किंवा फरारी आरोपींना अटक करण्यास विलंब झाल्यास जनतेच्या पाठिंब्याने पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिला.
Consumer demand for action on milk adulteration
Action against milk adulteration offendersAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com