Migratory Birds: पाणवठ्यांवर सातासमुद्रापारचे पाहुणे दाखल

Bird Lovers Photography: करडा रंग, पाय व चोच पिवळी, चोचीचे टोक काळे, मानेवर उभा पांढरा पट्टा, बदकापेक्षा काहीसा मोठा आकार असलेला राजहंस (पट्टकादंब) पक्षी लातुरातील पक्षीप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे.
Migratory Birds
Migratory Birds Arrive at Water Bodies in LaturAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com