MIDC Land Dispute: संमतीशिवाय ‘एमआयडीसी’चे नाव लावल्याने शेतकरी संतप्त
Farmers Protest: मनमाड शहराजवळ प्रस्तावित ‘एमआयडीसी’साठी सटाणे व अनकवाडे येथील १११ शेतकऱ्यांच्या जमिनीवर संमतीविना ‘एमआयडीसी’चे नाव लावल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
Farmers Protest Against MIDC Marking Without ConsentAgrowon