Performance Decline: ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराची हमी देणारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) गोंदिया जिल्ह्यात राबविली जात असली, तरी चालू आर्थिक वर्षात या योजनेच्या कामगिरीत घसरण झाल्याचे चित्र आहे.
MGNREGA Performance Declines in Gondia DistrictAgrowon