MGNREGA: मनरेगाची प्रभावी अंमलबजावणी करा: चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काटेकोर कार्यवाही करून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरजू हातांना काम उपलब्ध करून द्यावे, तसेच दर्जेदार व कामे करावीत.