Methanotroph Bacteria: मिथेन उत्सर्जनावर नियंत्रण आणणारे मिथेनोट्रॉप्स जिवाणू
Microbial Research: वातावरणामध्ये मिथेनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ विविध पातळीवर संशोधन करत आहेत. यांपैकीच एक आहेत पुण्यामधील आघारकर संशोधन संस्थेच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मोनाली रहाळकर.