Melghat Tribal March: शेती प्रश्नांसाठी आदिवासींची आरपारची लढाई
Tribal Issue: संकटांशी दोन हात करीत कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या मेळघाटच्या आदिवासी बांधवांनी मुख्यमंत्र्यांना आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी सोमवारी (ता. आठ) थेट दोनशे किलोमीटरची पायपीट सुरू केली आहे.