Silk Production: पंचवीस एकराच्या तुती रेशीम फार्मवर विविध कामांना गती
Silk Industry: शहरालगतच्या चिकलठाणा शिवारातील २५ एकराच्या प्रशस्त जागेवर अंडीपुंज निर्मिती केंद्र, प्रशासकीय इमारत, चॉकी संगोपन केंद्र, कीटक संगोपन केंद्र आदींच्या इमारती आकार घेत आहेत.