Medicinal Farming: विविध औषधी वनस्पतींच्या शेतीचा यशस्वी प्रयोग
Ashwagandha Farming: पारंपरिक शेतीतून खर्च वाढत होता. भविष्यात अनिश्चितता होती. अशावेळी डोंगरगाव (ता. मुदखेड, जि. नांदेड) येथील बालाजी दत्तराव महादवाड यांना औषधी वा आयुर्वेदिक वनस्पतींच्या शेतीचा नवा मार्ग मिळाला.
How a Farmer Turned to Medicinal Farming and Reduced His DebtAgrowon